*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4426
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (11)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १८ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ७९८* (प्रगतीपर ८४ हजार ५९८ )

*दाखल रूग्ण* : २१७७

*डिस्चार्ज* : १०१८ ( प्रगतीपर ७३ हजार १५२ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १८१४ (आज ७०, आजपर्यंत १६ हजार १७७ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६१६५ (आज ६६४, आजपर्यंत २१२७३ )

*मृत्यू* : २० ( एकूण १२९० ) ( त्याखेरीज इतर जिल्ह्यातील १ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०१५६

*रिकव्हरी रेट* : ८६.४७

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५२

*एकूण नमुने* : *४ लाख ९७ हजार ३८८*

०००००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील २० बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १८ : आज अमरावती जिल्ह्यातील २० बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या अकोला जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण २१ जणांचा मृत्यू झाला. )

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५०, महिला, राहटगाव, अमरावती ( PDMC रुग्णालय )
२) ७६, महिला, पुसला ( एक्झॉन रुग्णालय )
३) ३०, पुरुष, वरुड ( तुळजाई रुग्णालय )
४) ५०, पुरुष, अंजनगाव ( एकता रुग्णालय, दर्यापूर )
५) ७०, पुरुष, बेनोडा शहीद, वरुड ( बारब्दे रुग्णालय )
६) ६४, महिला, वरुड ( पाटणकर रुग्णालय )
७) ७२, पुरुष, मोर्शी ( दुर्वांकुर रुग्णालय )
८) ५५, महिला, देवगाव, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ८१, पुरुष, बोराळा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ५५, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ७६, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ६१, महिला, खिराळा, अंजनगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ६२, पुरुष, दर्यापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ६९, महिला, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ५४, पुरुष, दर्यापूर ( बारब्दे रुग्णालय )
१६) ६२, पुरुष, वरुड ( झेनिथ रुग्णालय )
१७) ७०, महिला, वरुड ( एक्झॉन रुग्णालय )
१८) ३२, पुरुष, विदर्भ कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ६५, पुरुष, सातरगाव, तिवसा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२०) ५८, पुरुष, चवरे नगर, अमरावती ( PDMC रुग्णालय )

*या वीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

*——————————————-*

*खालील १ रुग्णाचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ५५, मूर्तिजापूर, अकोला ( जिल्हा कोविड रुग्णालय )

०००००