विनापरवानगी सुरू असलेल्या एकता आभूषण व माऊली बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या अस्थापनांना सिल

0
2826
Google search engine
Google search engine

 

अमरावती :-

विनापरवानगी सुरू असलेल्या एकता आभूषण व माऊली बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या अस्थापनांना सिल


.
आज दि. २२ मे रोजी विनापरवानगी सुरू असलेल्या एकता आभूषण व माऊली बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या अस्थापनांना सिल लावण्यात आले व सदर अस्थापनांच्या मालकांवर कठोर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

#amravati #amravatimunicipalcorporation #establishments