प्रभाग क्र.७ मध्ये कोविड १९ लसीकरण शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद.

0
482
Google search engine
Google search engine

अकोट: प्रभाग क्रमांक ७ शिरसाट हॉस्टेल येथे आज दिनांक ०८/१०/२०२१ रोजी मनीष कराळे मित्र परिवार यांच्या वतीने कोविड १९ लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरास प्रभागातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी शिबिराला शिवसेना जिल्हा संघटिका सौ.मायाताई म्हैसने,नगरसेवक मनीष रामाभाऊ कराळे,शिवसेना मा.उपशहर प्रमुख विजू भाऊ ढेपे,पिंटू पाटील वडतकार,वैद्यकीय अधीक्षका डॉ.मीनल पवार,डॉ.अनिल कापसे वैद्यकीय अधिकारी अकोट ग्रामीण रुग्णालय,युवासेनेचे अंकुश कुलट,नंदू कुलट यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेविका मनीषा वानखडे,विवेक आखरे,अरुण काठोडे यांनी सेवा दिली

.शिबिर यशस्वी करणेसाठी मनीष कराळे मित्रपरिवार सदस्य बबलू भाऊ नांदूररकर,नारायण भाऊ पोटे,रणजित कहार,नितीन काकड,विशाल कोडापे,विजय पडघाण,मयूर भगत,तेजस पालेकर,अनिकेत पाचपोहे,खंडू अघळते,अंकुश पाचपोहे,प्रमोद तेलगोटे,आयुष तिडके,प्रथमेश बुढळकर,सागर कराळे,अनिकेत पोतले,रुपेश शेंडे,अक्षय गलांडे,सागर गलांडे,नागेश भालतीलक,विशाल बुंदे,पुनीत गौर,ज्ञानेश्वर गिरी,पंकज पालेकर यांनी परिश्रम घेतले.