जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजच्या कोरोना रुग्णांची संख्या

0
3709
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र ; विदर्भ 24 न्यूज – कोरोना न्यूज अपडेट

 

अमरावती, दि. 19 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
* 438* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.