पहा आज जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या ठिकानी आढळले कोरोना पेशंट

0
2816
Google search engine
Google search engine

 

download-1642590931472_compressed

अमरावती, दि. १९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*४३८* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९८ हजार ८७४* झाली

00000