*जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले*

0
2113
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 27 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात *19* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *एक लाख सहा हजार 519* झाली आहे.

00000