पोस्ट ऑफिसला लागली भीषण आग ;कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक – लाखोंचं नुकसान

0
1226
Google search engine
Google search engine

अमरावती :-  जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अमरावती कॅम्प पोस्ट ऑफिस ला आग लागल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे तसेच कागदपत्रे  सर्व साहित्य ही जाळून खाक झाली आहे