अमरावती ब्रेकिंग :- शिराळा रोडवरील नांदुरा गावाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि ऑटो चा भीषण अपघात ; तीघांचा मृत्यू तर चार जण गंभीर

0
5580
Google search engine
Google search engine

अमरावती :- अमरावती ते शिराळा रोड वर असलेल्या  नांदुरा येथे पुलावर अमरावती जाणाऱ्या ऑटोला सिमेंट मिक्सर ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची प्राथमिक महिती समोर आली यात 1 पुरुष व   2 तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी आहे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे