जागतिक मूत्रपिंण्ड दिन(किडनी) निमित्त विशेष जणजागर कार्यक्रम

0
771
Google search engine
Google search engine
अनिल चौधरी /पुणे-
आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाच्या आणि अतिशय कार्यदक्ष असणाऱ्या मूत्रपिंण्ड(किडनी) या अवयवावरील व्याख्यान आयोजित केले आहे.
9 मार्च 2018 या जागतिक मूत्रपिंण्ड दिन(किडनी) निमित्त
डॉ अभय सदरे यांच्या वतीने आरोग्य विषयक व्याख्यान व हिंदी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अजय चंदनवाले (अधिष्ठाता बी.जे मेडिकल कॉलेज ससून रुग्णालय) आणि प्रमुख पाहुणे म्हणून पराग करंदीकर, निवासी संपादक(टाइम्स ऑफ़ इंडिया)
हे उपस्थित राहणार आहेत   दैनंदिन जीवनात मूत्रपिंण्ड (किडणी) ची निगा कशी राखावी,याची माहिती डॉ.गणेश म्हेत्रस ( किडनी विकार तज्ञ) हे सायं 4:30 ते 5 या वेळेत देणार आहेत.  डायलासीस ची गुणवत्ता व त्याचे महत्त्व, याची माहिती डॉ.अभय सदरे(किडनी विकार तज्ञ) 5:30 ते 6 या वेळेत देणार आहेत.                             डायलासीस पेशंटना पोषक आहार याची माहिती डॉ. अर्चना राय ( विशेष आहार तज्ञ ) हे सायं 5:30 ते 6 या वेळेत देणार आहेत.
       धकाधकीच्या जीवनात माणूस आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे बरेसचे आजार उद्भवतात.त्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.                                 मूत्रपिंण्ड (किडणी) बाबत जनमनात जागरूकता  निर्माण व्हावी  व मूत्रपिंण्ड (किडनी) ची निगा कशी राखावी या बाबत माहिती मिळणार आहे.जास्तीत जास्त जनतेने या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माहिती डॉ अभय सदरे यांनी दिली.  तसेच हिंन्दी संगीत रजनी कार्यक्रम सायं 6 ते 8 वाजता होणार आहे.अल्पोपहार  8 ते 9 या वेळेत कार्यक्रमाचे स्थळ – कन्नडा संघ ( कलमाडी ऑडिटोरियम) स.न.36 गणेशनगर सी.डी. एस. एस जवळ ,एरंडवना, पुणे-411038 तसेच कार्यक्रमाचे आयोजक गॅलक्सि डायलिसिस सेंटर ,कोथरूड डायलासीस सेंटर,अलायंस डायलासीस सेंटर,किडनी केअर क्लिनिक हे आहेत.कार्यक्रम विनामूल्य आहे.