काँग्रेस पक्ष संघर्षशील नेतृत्वाची जपवनूक करणारा पक्ष -प्रा. के.आर.बंग

0
816
Google search engine
Google search engine

काँग्रेस पक्ष संघर्षशील नेतृत्वाची जपवनूक करणारा पक्ष -प्रा. के.आर.बंग

बीड: नितीन ढाकणे

:अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणी वर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा संस्थेचे अध्यक्ष प्रा. टी. पी.मुंडे यांची निवड झाल्याबद्दल जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचारी, नियामक मंडळ सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. के.आर.बंग यांच्या हस्ते प्रा. टी. पी.मुंडे यांचा शाल, हार, श्रीफळ, पुस्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार समयी प्रा.के.आर.बंग असे म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वात जुना पक्ष आहे.या पक्षाला इतिहास आहे. या पक्षातील नेत्यांनी प्राण गमवावे लागले. काँग्रेस पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष असून काँग्रेस पक्षात मागील पंचवीस -तीस वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करणारे प्रा. टी. पी.मुंडे यांनी समाजातील गोरगरीब ,दलित, अल्पसंख्याक, महिला, युवक यासाठी काम करत आहेत याच कार्याची पावती म्हणून काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड केली .ही निवड म्हणजे संघर्षशील नेतृत्वाला मिळऊन दिलेला न्यायचं मनावा लागेल .
यावेळी उपस्थित नियामक मंडळ सदस्य, प्रा. के.आर.बंग, प्रा.जि. एम.अवस्थी , प्रा.नरहरी काकडे, श्री.गाडे गुरुजी, श्री.सुधीर फुलारी,शेख अहमद अंकल, प्रा डॉ. महादेव रोडे,प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे,काँग्रेस तालुकाअध्यक्ष सुर्यकांत मुंडे,शफीउल्ला खान, महिमुद भाई, पठाण भाई, नूर बानो खाला, महाविलायचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विध्यार्थीनी मोठया प्रमाणात सत्कार प्रसंगी उपस्थित होते.