प्रभाग १४ मध्ये चढला शिवसेनेचा भगवा रंग

0
1131
Google search engine
Google search engine

शेगांव:- शेगांव शहरामध्ये निवडणूकीचा प्रचार जोमात सुरू आहे त्यामध्ये शिवसेना, भाजपा,भारिप व काँग्रेस आसे चार प्रमुख पक्षाचे उम्मेदवारांमधे लढत असून प्रचाराला उधाण आले आहे
उमेदवार व कार्यकर्ते मातांनसाठी मतदारांच्या घरापर्यत जावुन त्यांना आमच्या पक्षाचा उम्मेदवार किती योग्य आहे हे मतदार राजाला पटवुन सांगत आहे परंतू जेव्हा आम्ही या नवीन प्रभागाचा सर्वे केला उमेदवार व मतदार यांचे सोबत संवाद साधला त्या वेळी जनतेची काँग्रेस उम्मेदवार विषयी तीव्र नाराजी दिसली तर शिवसेना ,भारीप व भाजप या उम्मेदवारांना समिश्र प्रतिसाद दीसुन आला पन या घडामोडीत कॉग्रेस चे उम्मेदवार मागे पडतांना दीसत आहे कारण की या अगोदर येथे ग्रामपंचायत मधे कॉंग्रेस चे वर्चस्व होते आणी विकासाची कोणतिही कामे झाली नसल्यामुळे जनतेत पक्षाविशयी नाराजी दिसते पण तो काळ जुना होता आता नव्याने कॉंग्रेसची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर दादा पाटील व दीपक सलामपुरीया हे काय खेळ करतील हे समजने नाही पण दोन्ही उमेदवार आज तरी शर्यतित नाही असे चित्र स्पष्ट पणे दीसते .तर ईतर पक्षाचे उम्मेदवार त्यांच्यावर गमतिने वार करतांना सुध्दा दिसतात
हे पाहता खरी लढत ही शिवसेना भाजपा व भारिप मध्ये रंगाताना दिसत आहे या प्रभागामध्ये अ व ब असे दोन भाग आहे यात शिवसेनेचा एकच उमेदवार आहे त्यामुळे शिवसेनेचा जोर वाढला असून कार्यकर्ते व जनता पाठीशी उभी दिसत आहे. सोबत भाजपा व भारिप त्याच्या तोडीला तोड देत असून या शर्यतीत काँग्रेसचे उमेदवार कुठेच दिसत नाही आहे.हे मात्र खरे