आंध्र प्रदेशातील दगडाच्या खाणीत झालेल्या स्फोटात ४ जण जखमी तर ११ जणांचा मृत्यू .

0
828
Google search engine
Google search engine

आंध्र प्रदेशातील एका दगडाच्या खाणीत स्फोट झाला आहे.या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असुन ४ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत स्फोट झाला. या दरम्यान खाणीत काम करणाऱ्या ११ कामगारांचा मृत्यृ झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच अलुरु सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. तसेच घटनास्थळी पोलीस, एन डी आर एफ आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.