मराठा मावळा संघटना पदी निवड*

0
1314
Google search engine
Google search engine

निफाड :- समाधान कोकाटे

प्रहार विद्यार्थी संघटनेचे निफाड तालुका अध्यक्ष दत्ता आरोटे यांची मराठा मावळा युवक नाशिक ग्रामीण आणि सचिन राजोळे याची करंजगाव शहरध्यक्षपदी निवड करण्यात आली. व त्याचे मराठा मावळा महाराष्ट्र राज्य संघटक प्रदीप दवंगे याच्या कडुन निवड करण्यात आली.