निधन वार्ता :- मनस्वीनी यामिनी लोहार यांचे अल्पशा आजाराने निधन

0
814
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)

श्री वनराज लीलाधर लोहार पाडळसे यांची नात ,आणि यामिनी वनराज लोहार यांची मुलगी मनस्वीनी यामिनी लोहार अल्पशा आजाराने आज दि.११/०९/२०१८ रोजी दुपारी ४.०० वाजता निधन झाले.