आपला विदर्भताज्या घडामोडी

तीन दुचाकी चोरटे जेरबंद; १८ वाहने जप्त-सावंगी पोलिसांची कारवाई :सीसीटीव्हीचे चित्रिकरण ठरले फायद्याचे

वर्धा :तीन अट्टल दुचाकी चोरट्यांना सावंगी (मेघे) पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. वर्धा शहरातील न्यू इंग्लिश शाळेजवळून दुचाकी चोरताना एक तरुण सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याच चित्रिकरणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पंकज उर्फ गोलू सुर्यवंशी (२५), आकाश चव्हान (२०) व मयुर सोळंकी (२२) सर्व रा. अमरावती, […]

आपला विदर्भ

अखिल भारतीय ग्राहक सभा संपन्न

शेगांव:- शेगांव येथील जगदंबा नगरातील अन्नपूर्णा व्हेज प्लाझा ‘नक्षत्र इन’ येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सभा घेण्यात आली या सभेचे प्रमुख अतिथी मंचावर उपस्तीत होते यात अध्यक्ष स्थानी श्री केशवराव देशपांडे हे होते गुजरात व महाराष्ट्रचे संघटन मंत्री श्री जयप्रकाश पाटील व तसेच बुलढाणा जिल्हा संघटक श्री नागीतदास बैरागी(मलकापूर) हे होते या सर्व आलेल्या मान्यवरांचा […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

वरुड तालुक्यातील तीनही ट्रेनिंग सेंटरवर आमिर खान यांचा वाढदिवस शोष खड्डे खोदून केला साजरा  – करजगाव , सावंगा , गव्हांनकुंड येथील प्रशिक्षण केंद्रावर तयार केले शोषखड्डे

पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण ! रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी – पाणी फाउंडेशनच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या चळवळीत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत आहे़ महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठी आमिर खान यांनी २०१६ साली पाणी फाउंडेशनची स्थापना केली असून ही दुष्काळावर मात करण्यासाठी काम करणारी एकमेव लोकचळवळ आहे. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणामुळे आमची हिंमत वाढवली व आम्हाला […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

चांदूर रेल्वे न. प. चे मुख्याधिकारी यांना तत्काळ निलंबित करा – नितीन गवळींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार >< प्रवासी निवारा पुर्णत्वास अजुनही प्रतिक्षाच

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) –     चांदूर रेल्वे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काहीच कामे करीत नसुन कर्तव्यात कसूर करणार्‍या अशा अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी माजी न. प. उपाध्यक्ष तथा आम आदमी पार्टीचे अमरावती संयोजक नितीन गवळी यांनी जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातुन केली आहे. चांदूर रेल्वे शहरात असे अनेक कामे आहे […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

विहित वेळेत माहिती न देणे भोवले – न. प. च्या दोन अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .)       माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती विलंबाने देणे स्थानिक नगर परीषदच्या दोन अधिकाऱ्यांचा चांगलेच भोवले आहे. दोन अधिकाऱ्यांविरूध्द व्दितीय अपील सुनावणीमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.      सविस्तर माहितीनुसार, स्थानिक मिलींद नगर येथील रहिवासी गौतम अण्णाजी जवंजाळ यांनी स्थानिक नगरपरीषदमध्ये माहितीच्या अधिकारातुन १८ फेब्रुवारी २०१५ रोजी शौचालय बांधकाम […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

अमरावतीत महापालिका आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला- युवा स्वाभीमानचे आंदोलन.

घरकुल प्रकरण के मामले में अमरावती मनपा आयुक्त की कुर्सी राजकमल चौराहे पर लटकायी युवा स्वाभिमान ने कुछ समय वो खुर्ची वैसीही झुलती रही बाद मे पुलीस ने उसे निकाल लिया

आपला विदर्भ

आकोट आयटीआय च्या रासेयो स्वयंसेवकांचे रक्तदान शिबीर संपन्न

अकोट/ संतोष विनके – रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.जिल्ह्यातील रुग्णांसाठी रक्ताची गरज ओळखून येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सोमवार (ता.१२)ला आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे सर्वश्रेष्ठ दान केले. या शिबीराचे उदघाटन कौशल्य विकास उद्योगाचे सहाय्यक संचालक डी.एल.ठाकरे यांनी केले.तर अध्यक्षस्थान प्राचार्य पी.के.खुळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अकोटच्या स्टेट […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग- 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड जळले

अमरावती :- आज पहाटे च्या सुमारास अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग लागली – ज्यात 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड, कॉम्पुटर जळले आहेत ऑर्गनायझेशन यांत्रिकी विभाग अमरावती ऑफिस चे सर्व रेकॉर्ड कॉम्पुटर आस्थापना 1 ते 5 चा सगळं रेकॉर्डड जळाला स्टोअर सेक्शन सहित. सकाळी ६ वाजता ही […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायाञेने दुमदुमले आकोट

आकोट(संतोष विणके ) अकोला मार्गावरील सुवर्ण विहार येथे संपन्न होत असलेल्या संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्य काल( दि.११ला ) आकोट शहरातुन महाराजांच्या मुर्तीसह ईतर मुर्तींची भव्य दिव्य शोभायाञा काढण्यात आली.आकोट शहरातुन निघालेल्या या भव्य दिव्य विशाल शोभायाञेने शहर दुमदुमुन गेले होते.शोभायाञेची सुरवात सायं .५वा.नरसिंग मंदीर पटांगण येथुन करण्यात आली. ही शोभायाञा याञा चौक,शनिवारा,केशवराज […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

रेल रोको कृती समितीने केला पत्रकार संघटनेचा सत्कार

चांदूर रेल्वे – (विशेष प्रतिनिधी ) –     शहरात एकाच दिवशी २ रेल्वे थांबा मिळाला. हा थांबा मिळावा यासाठी वृत्तपत्रांतुन स्थानिक पत्रकारांनी चांगले लिखान करून रेल रोको कृती समितीला सहकार्य केले. यामुळे अखिल भारतीय भारतीय पत्रकार संघटनेचा सत्कार खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराचे आयोजन रेल रोको कृती समितीच्या वतीने करण्यात […]