ताज्या घडामोडीशेत-शिवार

उद्योगभारतीच्या मोफत कृषी व्यवसाय प्रशिक्षणास सुरुवात. “ पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ”

नाशिक :-    राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या उद्योगभारती या उद्योजकता विकास व प्रशिक्षण विभागाद्वारे राज्य शासन पुरस्कृत प्रमोद महाजन उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत मोफत कृषि व्यवसाय प्रशिक्षणाची सुरुवात दि.२३ डिसेंबर २०१७ रोजी उद्योगभारती नॉलेज सेन्टर,नाशिक येथे झाली.राज्यातील सुशिक्षित बेरोजगार व पदवीधरांकरता उत्तम दर्जाचे कृषि व्यवसाय प्रशिक्षण उद्योगभारती मार्फत मोफत दिल्या जात आहे.पदवीधर व सुशिक्षित […]

ताज्या घडामोडीशेत-शिवार

“उद्योगभारतीच्या कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन” जिल्ह्यातील पहिलेच कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र.

मोफत कृषि व्यावसाय प्रशिक्षणाकरता प्रवेश सुरु. अधिकाधिक पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे उद्योगभारतीचे आवाहन.     महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या  प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत उद्योगभारतीच्या “कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे” काल दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी उदघाटन करण्यात आले. उद्योगभारतीचे कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्र हे जिल्ह्यातील पहिलेच […]

ताज्या घडामोडीशेत-शिवार

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साठी – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) –  शेतकऱ्यांने उत्पादित केलेल्या शेतमालाची थेट ग्राहकाला विक्री केल्यास ग्राहकांना योग्य दरात चांगल्या प्रतीचा माल मिळतो, त्याचबरोबर शेतमालास योग्य भाव मिळण्यास मदत होते. त्यामुळे संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राज्य शासन राबवीत आहे. यामाध्यमातून ग्रामीण भागातील शेतमालाला शहरात बाजारपेठ उपलब्ध […]

शेत-शिवार

वरुड येथे मान्यवरांच्या मांदियाळीत कृषी विकास परिषदेचा थाटात शुभारंभ

वरुड – शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावागावांमध्ये विविध प्रकल्प उभे करावे या उद्देशाने कृषी विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने कृषी मित्र इव्हेंट्स व वरुड मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोन्डे यांच्या पुढाकारातून वरुड येथे कृषी विकास परिषद २०१७ आयोजित केली आहे, या कृषी विकास परिषदेला आज सुरुवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न होत […]

शेत-शिवार

वरुड येथे 7 ते 10 डिसेंबरदरम्यान कृषी विकास परिषदआमदार अनिल बोंडे यांची माहिती

अमरावती :कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान, प्रयोग आपल्या परिसरातील शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या सहकार्याने वरुड येथे कृषी विकास परिषद दि. 7 ते 10 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अनिल बोंडे यांनी आज येथे दिली. परिषदेच्या आयोजनानिमित्ताने आमदार श्री. बोंडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, […]

शेत-शिवार

संत्र्याच्या सर्वेक्षणाचे आदेश म्हणजे ‘साप गेल्यावर लाठी मारणे’ ! शेतकऱ्यांमध्ये रोष

चांदूर रेल्वे ( शहेजाद खान) – बाजारभावाच्या ताळमेळानंतर आंबीया पिकाला शेतकरी अधिक पसंती देतो; परंतु शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा संत्रा हवामानाच्या लहरीपणामुळे गळून पडला. त्यामुळे उरलेला संत्रा मिळेल त्या बाजारभावाने विकून बहुतांश शेतकरी मोकळे झाले; मात्र शासनाने आता ६ नोव्हेंबरला संत्रा गळती सर्वेक्षणाचे आदेश कृषी विभागाला दिले. त्यामुळे आता हे सर्वेक्षण म्हणजे ‘साप गेल्यावर लाठी मारणे’ असल्याची […]

ताज्या घडामोडीशेत-शिवार

ढगाळ वातावरणामुळे मोर्शी तालुक्यातील पिके धोक्यात ! – लागलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक  संकटात.

रुपेश वाळके – मोर्शी – *मोर्शी तालुक्यात पिके वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे हाताशी आलेले तुरीचे पिके जाण्याची भीती बळीराजाकडून व्यक्त होत आहे. खरीप हंगामातील अल्प पावसामुळे कापूस, सोयाबीन मोठ्या प्रमाणात नुकसानीत आले आहे. सोयाबीनचे बीज भरलेले नसल्याने शेतकरी वर्गांना सोयाबीन काढणीत फक्त १ ते २ क्विंटलचा उतारा आला असल्याने मोठ्या प्रमाणात […]

ताज्या घडामोडीशेत-शिवार

उद्योगभारती तर्फे जानेवारी मध्ये “सिक्कीम राज्याचा सेंद्रिय शेती कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन”. १५ ऑक्टोबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७ पर्यंत प्रवेश नोंदणी

    राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या उद्योगभारती या सुपरिचित उद्योजकता प्रशिक्षण विभाग तर्फे जानेवारी २०१८ मध्ये सिक्कीम राज्याच्या सेंद्रिय शेतीच्या कृषि अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. इस्राईल कृषि अभ्यास दौर्यां सह इतर देशांचे तांत्रिक कृषि अभ्यास दौरे यशस्वी रित्या आयोजित करणारी संस्था म्हणून उद्योगभारतीने राज्यात अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे. रासायनिक शेतीला उत्तम पर्याय म्हणून […]

ताज्या घडामोडीशेत-शिवार

कृषि पदवीधर संघटनेतर्फे “युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा २०१७”चे आयोजन – ३० नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

    राज्य कृषि पदवीधर संघटनेतर्फे यावर्षीही ” युवाप्रताप राज्यस्तरीय कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. कृषि पदवीधर संघटना हि महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी,पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे.संस्थेच्या सदस्यांसमोर पदवीधर बांधवांसमोर उभे राहणारे शैक्षणिक,सामाजिक,प्रशासकीय,उद्योजकीय प्रश्न सोडवणे शासन […]