आपला विदर्भखेळ-जगत

जिल्हास्तरीय प्राथमिक क्रिडा स्पर्धेत मांजरखेड (दा.) शाळेचे विद्यार्थी कबड्डीमध्ये विजयी

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .) तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोझरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक क्रिडा स्पर्धेत पं. स. चांदूर रेल्वे अंतर्गत येणाऱ्या मांजरखेड (दानापुर) येथील जि. प. पुर्व माध्य. शाळेचे विद्यार्थी कबड्डी स्पर्धेत विजयी झाले आहेत. सदर विजयी संघाला शिक्षण सभापती जयंत देशमुख यांच्या हस्ते बक्षित वितरीत करण्यात आले.       खेडे […]

खेळ-जगत

फोक डान्ससाठी श्रावनी वानखडे ची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड – राष्ट्रीय पातळीवर पटविला व्दितीय क्रमांक

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )     चांदुर रेल्वे शहरातील राहिवासी समीपराव वानखडे यांची मुलगी श्रावनी वानखडे हीची आंतरराष्ट्रीय पातळीवर फोक डान्ससाठी निवड करण्यात आली आहे.      श्रावनी वानखडे अकोला येथील स्कुल ऑफ स्कॉलरमध्ये नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. गोव्यातील वास्को दी गामा येथे नॅशनल स्पोर्टस् डान्स फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात […]

खेळ-जगतताज्या घडामोडी

भारत चौथी बार बना अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप चैंपियन

भारतीय टीम ने अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जीत लिया है. शनिवार को फाइनल में उसने ऑस्ट्रेलियाई चुनौती ध्वस्त कर सर्वाधिक चौथी बार अंडर-19 वर्ल्ड कप पर कब्जा जमाया. भारतीय टीम आखिरी बार 2012 में उन्मुक्त चंद की कप्तानी में चैंपियन बनी थी. फाइनल में टीम इंडिया ने ऑस्ट्रेलिया को 8 विकेट से मात दी. पृथ्वी […]

खेळ-जगतताज्या घडामोडी

1009* रन बनाकर विश्व कीर्तिमान रचने वाले प्रणव धनवाड़े ने छोडी क्रिकेट

प्रणव धनवाड़े याद हैं ? महज़ 15 साल की उम्र में 327 गेंदों पर 1009 रन बनाकर विश्व रिकॉर्ड बनाने वाले प्रणव धनवाड़े ने क्रिकेट खेलना छोड़ दिया है. खबर बुरी है लेकिन सच यही है.  अंतर स्कूल टूर्नामेंट में क्रिकेट इतिहास में चार अंकों का स्कोर बनाने वाले दुनिया के इकलौते बल्लेबाज रहे प्रणव की क्रिकेट छोड़ने की वजह है डिप्रेशन. मुश्किल […]

आपला विदर्भखेळ-जगत

प्रथम धामणगाव रेल्वे तर व्दितीय चांदुर रेल्वेने पटकाविले पारितोषिक – ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे आयोजित क्रिकेट सामन्यांचे समापन

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )  चांदुर रेल्वे शहरातील ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे भव्य प्लास्टीक बॉल क्रिकेटचे खुले सामन्यांचे आयोजन अमरावती बायपास, मेटे कॉलनी जवळील टी. एस. ग्राऊंडवर करण्यात आले होते. या सामन्यामध्ये प्रथम पारितोषीक स्पीड क्रिकेट क्लब, धामणगाव रेल्वेने तर व्दितीय चांदुर रेल्वेतील क्रिकेट टिमने पटकाविले. या सामन्यांचा समारोप बुधवारी झाला.   […]

खेळ-जगतताज्या घडामोडी

तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे थाटात उद्घाटन संपन्न ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुपचे आयोजन

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) चांदुर रेल्वे शहरातील ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे तीन दिवसीय भव्य प्लास्टीक बॉल क्रिकेटचे खुले सामन्यांचे आयोजन शनिवारपासुन करण्यात आले असुन या सामन्यांचा उद्घाटन सोहळा अमरावती बायपास, मेट कॉलनी जवळील टी. एस. ग्राऊंडवर शनिवारी सकाळी थाटात संपन्न झाला. या सामन्यांचे फित कापुन उद्घाटन परीक्षीत विरेंद्र जगताप यांच्याहस्ते करण्यात […]

खेळ-जगतताज्या घडामोडी

महाराष्ट्र केसरी खिताब – श्री अभिजित कटके ला घोषित … किरण भगत उपविजेता

पुणे :- कुस्ती क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीत कटकेची गाठ साताऱ्याच्या किरण भगतशी झाली यात श्री अभिजित कटके विजयी झाला आहे

खेळ-जगतताज्या घडामोडी

अफ्रीका दौरे के लिए टीम इंडिया का ऐलान

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने शनिवार को दक्षिण अफ्रीका दौरे के लिए टीम इंडिया का ऐलान कर दिया। भारतीय टीमअफ्रीका में 6 मैचों की वन-डे सीरीज खेलेगी। टीम इंडिया के कप्तान विराट कोहली की खेल में वापसी हुई जिनकी अगुवाई में 17 सदस्यीय टीम में बल्लेबाजों के अलावा चार तेज गेंदबाज भी शामिल किए गए है। जबकि तीन स्पिन गेंदबाज के तौर पर अक्षर पटेल, कुलदीप यादव और युजवेंद्र […]

खेळ-जगतराष्ट्रीय

दोन विद्यार्थी स्पेशल ऑलम्पिक स्पर्धेत खेळण्याकरीता चीनला जाणार….

प्रतिनिधी:-समीर देशमुख – श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय, शेगावचे पाच विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर स्तरावर झालेली असून त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पेशल ऑलम्पिक स्पर्धेकरीता झालेली आहे. ह्यामध्ये जगदीश पाटील, जगदीश थोरात व अजय जाधव यांची निवड झाली. सदर शाळेतील विद्यार्थी हे दिव्यांग असून त्यांचा बौध्दीक विकास हा शारिरीक वाढीपेक्षा कमी आहे. तरी हे […]

खेळ-जगत

उद्यापासुन चांदुर रेल्वेत तीन दिवसीय प्लास्टीक बॉल क्रिकेटचे खुले सामने – ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुपचे आयोजन – टी. एस. ग्राऊंडवर रंगणार सामने

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )  चांदुर रेल्वे शहरातील ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे भव्य प्लास्टीक बॉल क्रिकेटचे खुले सामने 23, 24 व 25 डिसेंबरला अमरावती बायपास, मेट कॉलनी जवळील टी. एस. ग्राऊंडवर आयोजीत करण्यात आले आहे.     उद्या शनिवारपासुन (ता. 23) सुरू होत असलेल्या खुल्या सामन्यामध्ये प्रथम पारितोषीक नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टु […]